केन्द्रातील सत्त्तारूढ आघाडीने श्रीमती प्रतिभा पाटील याचे नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवून एक अत्यन्त योग्य आणि स्वागतार्ह पायन्डा पाडला आहे. श्रीमती प्रतिभा पाटील याचे नाव अनेकाना माहीत नसेलही, वा त्यान्चा समाजकारणातील वाटा खास नसेलही, पण असे असूनही एका महीलेचे नाव सुचवून यु.पी.ए. आघाडीने आघाडी मारली आहे, हे निश्चित .....
June 14, 2007
Subscribe to:
Posts (Atom)