दोन आठवडे भारतात होतो, १ ते १४ नोव्हेंबर.. पहिला आठवडा खूपच धावपळ होती, कारण माझ्याबरोबर एक इटालीयन बिझीनेसमन होता, त्याच्याबरोबर खूप फिरावे लागले पण खूप काही शिकायला मिळाले. मी गेले तिन-चार वर्षे बिझनेस म्हणून काही धडपड जरूर करतोय, पण हाताशी काही लागलंय असं नाही, अजून शिकतोच आहे, पाटीवर धडे गिरवणे चालूच आहे. पण या ईटालीयन माणसाने नविन काही तरी विचार दिला. पैसा कमावणे वाईट, असा चुकीचा गैरसमज होता, त्याने सांगितले कि तुमचं इंजिनिअरींग बास झालं, आता...
November 17, 2009
Subscribe to:
Posts (Atom)