१५ डिंसेबर ला आम्हांला उदिने, ईटाली मध्ये येऊन एक वर्ष झालं, पण या एक वर्षात खूप काही घडलं, खूप काही शिकायला मिळालं पण तसं सोशल लाईफ शून्य होतं, कारण एकूणच इकडच वातावरण अगदी शांत, कुणी कुणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. पण यावेळी अपूर्वाई आणि कबीर च्या वर्गातील मुलांचे पालक, आमचे शेजारी आमच्याबरोबर खूप चांगले वागले. कबीर / अपूर्वाई च्या वर्गातील मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही जणांच्या घरी जाणे देखील झालं
अपूर्ण..