इटालीमध्ये मागच्या आठवड्यात राष्ट्रीय निवडणुका झाल्या, त्यानिमिताने माझी निरीक्षणे :१. सर्व साधारण निरीक्षण : राष्ट्रीय निवडणूक असूनही मला काहीही जाणवत नव्हतं, कसलीही धामधूम नाही, प्रचार-सभा नाहीत, लोकांमध्ये चर्चा नाहीत, पत्रकं नाहीत, पोस्टर्स नाहीत, सगळं वातावरण नेहमीप्रमाणेच ! नाही म्हणायला, प्रत्येक गावात एक मध्यवर्ती ठिकाण असतं, जिथे खूप दुकाने असतात, चर्च असतं, तिथे पोस्टर्स लावायला काही जागा राखीव असतात, तिथे दहा-बारा पोस्टर्स बघायला मिळाली,...
April 23, 2008
Subscribe to:
Posts (Atom)