अनिल बोकील यांचे अर्थक्रांती वरील विचार वाचनात आले, पटले...सगळ्यापर्यंत हा विचार पोहचला पाहीजे. माझ्या मते, प्रचंड लोकसंख्येमुळे भारताची प्रगती होत नाही हा मुद्दा मला पटत नाही, खरं तर श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढविणा-या काळा पैसा आणि भ्रष्टाचार ह्या दोन प्रवृत्तींमुळे देश प्रगत होत नाही....अनिल बोकील यांच्या अर्थक्रांती वरील विचार स्पष्ट करणारा हा लेख ..." आपल्या खिशात भरपूर नोटा असाव्यात असं कोणाला वाटत नाही, पण आपल्या खिशात पन्नास रुपयापेक्षा...
March 2, 2010
Subscribe to:
Posts (Atom)